Thursday, 9 August 2018



378 अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक 11/08/2018 चे विशेष कार्यक्रम
. 6.40 व दु.1.45 वा.  
उत्‍तम शेती – डाळिंबावरील तेलकट डाग, रोग,रसशोषक पतंगाचं नियंत्रण
स. 6.45 वा.
आपले आरोग्‍य – दालचिनी – वैद्य शैलेश गुजर
स.6.50 वा. व दु.1.55
नातं निसर्गाशी – त्‍सुनामी आणि वनस्‍पती – डॉ.प्रकाश दिवाकर
स. 8.45 वा.
कौटुंबिक श्रृतिका – जगणं मस्‍त मजेचं – ले – मंगला गोडबोले , सा.कर्त्‍या - गौरी लागू
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – पं.व्‍ही.आठवले- गायन, पं.व्‍ही.आर.आठवले – भैरवी ठुमरी
दु.1.00 वा.  
 फोन इन लोभ असावा -  सा.क
दु.2.30 वा.
बालोद्यान  - आदित्‍य नाकोडा एन्‍कलेव्‍ह च्‍या बालक कलाकारांनी सादर केलेलं नाटक आणि नाट्यछटा
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – पोवाडा – (उमाबाई दाभाडे) नामदेव धोंडीबा वैरागर  आणि सहकारी
रा.7.30 वा.
 माझे घर माझे शेत – शेतकरी मित्रांचं उत्‍पन्‍न सन 2022 पर्यंत दुप्पट करण्‍याच्‍या हेतूनी मार्गदर्शन करणारी प्रा.का. मालिका – शेतशिवार ,म्‍हैस पालन व्‍यवसाय आणि व्‍यवस्‍थापन – माहिती – डॉ.महेंद्र मोटे
रा.8.15 वा.
स्‍वरमाधुरी – हिंदी गझल – आशा दांडेकर
रा.9.30 वा.
संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम – पं.विद्याधर व्‍यास – गायन

No comments:

Post a Comment