Monday, 10 September 2018

378 अंश 7.8 मीटर्स वर बुधवार दिनांक 11/09/2018 चे विशेष कार्यक्रम
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य – व्‍यायामाची गरज – डॉ. राजेंद्र  बहाले
स.8.45 वा.
 मलाही काही सांगायचंय – दिव्‍यांग भगिनींच्‍या मनोगतांवर आधारित कार्यक्रम जनिजमृताचंटकम्र
स.9.15 वा.
‘’वाटा विकासाच्‍या ‘’  केंद्र शासनाच्‍या महत्‍वपूर्ण योजनांवर आधारित कार्यक्रम मालिका –‘’ प्रधानमंत्री पोषण योजना ‘’ म्‍हणजेच मध्‍यान्ह भोजन योजना 
दु.1.05 वा.
खुलं आकाश – मालिका – भारतीय सैन्‍य दलाची ओळख – आकाशवाणी -  सातारा
सायं.5.30 वा.
युववाणी– मेघ मल्‍हार - पावसाशी गट्टी करणा-या व्‍यक्तिंशी गप्‍पा –पत्रकांरांच्‍या नजरेतून पावसाळा – आकाशवाणी केंद्राच्‍या वृत्‍त विभागाचे उपनिदेशक नितिन केळकर यांच्‍याशी विराज सवाई याने केलेली बातचीत - ‍ेगतम046 लगावकर
रा. 7.30 वा.
माझे घर माझे शेत – वनश्री पुरस्कार प्राप्‍त पोपटराव तुकाराम शिंदे यांची मुलाखत
रा9.30 वा.
फोन इन जनसंवाद



No comments:

Post a Comment