Tuesday, 18 September 2018

378 अंश 7.8 मीटर्स वर गुरूवार दिनांक 20/09/2018 चे विशेष कार्यक्रम
स. 6.40 वा.
उत्‍तम शेती – भात पिकांवरील रोगांचं नियंत्रण
स.8.45 वा.
सायबर सुरक्षा आणि डीजीटल आर्थिक व्‍यवहार या विषयी सायबर सुरक्षा तज्ञ रोशन बंगेरा यांच्‍याशी तेजश्री कांबळे यांनी केलेली बातचीत
स.9.15 वा.
वाटा विकासाच्‍या - केंद्र सरकारच्‍या  महत्‍त्‍व पुर्ण योजनांवर आधारित कार्यक्रम मालिका – प्रधानमंत्री जीवन ज्‍योती  बीमा योजना – सहभाग – आनंद बेडेकर, व्‍यवस्‍थापक, महाराष्‍ट्र बँक पुणे, सा.क. राजेंद्रकुमार घाटगे
सायं.4.30 से 6.00
सायं.6.15 से 6.58
रा.7.10 से 8.00
रा. 8.15 से 8.43
रा.9.15½ से 10.30
रा. 11.10 ते
रात्री 1.30 किंवा
 खेळ संपेपर्यंत
बांगलादेश आणि अफगाणिस्‍तान दरम्‍यान अबुधबी इथे खेळल्‍या जाणा-या  आशियाई कप 2018 च्‍या एक दिवसीय आंतरराष्‍ट्रीय क्रिकेट सामन्‍याच हिंदी आणि इंग्रजीतून प्रत्‍यक्ष वर्णन

No comments:

Post a Comment