Wednesday, 19 September 2018



378 अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक 22/09/2018 चे विशेष कार्यक्रम
. 6.40 व दु.1.45 वा.  
उत्‍तम शेती – दुध उत्‍पादनासाठी खनिज मिश्रणांचे महत्‍त्‍व
स.6.50 वा. व दु.1.55
नातं निसर्गाशी – वनस्‍पतींमधील स्‍पर्धा – डॉ. अशोक इनामदार
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – कलाकार – पं.राम मराठे – (शा.गायन)
स.10.30 वा
उपशास्‍त्रीय संगीत  - शांती हिरानंद – मिश्र पिसू ठुमरी, सुलभा पिशवीकर – कजरी  कविता गाडगीळ
दु.1.40 वा.
जिल्‍हा वार्तापत्र  - यवतमाळ  
दु.2.30 वा.
बालोद्यान  - ज्ञानप्रबोधनी प्रशाला पुणेच्‍या विद्यार्थ्‍यांनी सादर केलेला कार्यक्रम  
रा.7.30 वा.
 माझे घर माझे शेत –  कृषी उत्‍पन्‍न बाजार समीत्‍यांच कामकाज आणि आव्‍हानं – माहिती – बाळासाहेब देशमुख, पशुपालनातील व्‍यवसायीकता – माहिती – डॉ. स्मिता सूरकर – काल्‍हे
रा.8.15 वा.
समन्वित कार्यक्रम – बालिका सप्‍ताह ले. शुभददा चौकर सा.क. ज्‍योत्‍स्‍ना केतकर
रा.9.30 वा.
संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम – सुषमा वाजपेयी

No comments:

Post a Comment