Friday, 21 September 2018



378  अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 24/09/2018 चे विशेष कार्यक्रम
स.06.40  व दू.1.45वा.
उत्‍तम शेती –  रब्‍बी हंगामाची तयारी
स.9.15 वा.
 केंद्र सरकारच्‍या कलयाणकारी कार्यक्रमांवर आधारित कार्यक्रम मालिका – वाटा विकासाच्‍या आयुष्‍मान िकायाात -  भारत – प्रधानमंत्री  जन आरोग्‍य योजना  या आरोग्‍य विमा योजनेच्‍या 23 सप्‍टेंबर 2018 पासून  झालेल्‍या आरंभावर आधारित  माहितीपूर्ण कार्यक्रम सहभाग – शासनातील या योजनेशी संबंधित विविध अधिकारी
 दु.12.00 .वा.
स्‍नेहबंध – उद्योगिनी अंतर्गत – संस्‍कार वर्ग चालवणा-या देवयानी राजपूत यांची मुलाखत, एकमेकांस आधार देवू ‘’ पाठींबा’’ स्‍वमदत गटावर आधारित कार्यक्रम
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – भेदीक – सदाशिव अबु कर्णे आणि सहकारी
सायं. 7.30 वा.
माझे घर माझे शेत – एकात्मिक तण व्‍यवस्‍थापन – माहिती – राहुल गोरक्षणाथ घाडगे
रा.8.15 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – चंद्रशेखर गाडगीळ
रा.10.00 वा.
फोन इन आपकी पसंद –  सा.क. सिध्‍दार्थ बेंद्रे

No comments:

Post a Comment