Thursday, 6 September 2018



 378 अंश 7.8 मीटर्स वर रविवार दिनांक 09/09/2018 चे विशेष कार्यक्रम
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य –  श्रवणक्षीणता – डॉ. कल्‍याणी मांडके
स.6.50 वा व दु.1.55
नातं निसर्गाशी – श्री गणेशपूजेतील पत्री – प्रा.हेमा साने
स.9.30 वा.
मातृदिना‍ निमित्‍त समन्‍वीत कार्यक्रम – आरसा मातृत्‍वाचा – लेखन – प्रविण खुंटे सा.क. तेजश्री कांबळे
स.11.30 वा.
विशेष गीतगंगा – मान्‍यवरांच्‍या पसंतीची गाणी आणि आठवणींची सुरेल मैफन विशेष सहभाग – ज्‍येष्‍ठ अभिनेत्री मृणाल कुलकर्णी , सा.क. संजय भुजबळ
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – सखी संवाद – फोन इन कार्यक्रम ––  मातृत्‍व दिना निमित्‍त विशेष कार्यक्रम
सायं.5.30 वा.
युववाणी  - शब्‍दगंध – ‘’नावडता पाऊस’’- सा.कर्ती – दिशा देशपांडे  
सायं. 6.45 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – वैशाली अलुरकर
रा.7.15 वा.
माझे घर माझे शेत – नारदीय  कीर्तन- सा.क.स्‍नेहलता साठे – आख्‍यान विषय – हरतालिका

No comments:

Post a Comment