Monday, 10 September 2018



378 अंश 7.8 मीटर्स वर शुक्रवार 14/09/2018 चे विशेष कार्यक्रम
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य  – मधुमेह आणि व्‍यायाम – डॉ. राजेंद्र बहाले
स.8.45. वा.
गीर्वाणभारती –दशलक्षण धर्म जैनांच्‍या पर्यूषण पर्वावर आधारित – भाषण –  अरुंधती दांडेकर
स.9.15 वा.
वाटा विकासाच्‍या – केंद्र सरकारच्‍या महत्‍त्‍वपुर्ण योजनांवर आधारित कार्यक्रम  मालिका – एक भारत श्रेष्‍ठ भारत – कार्यक्रमामध्‍ये प्रधानमंत्री श्री.नरेंद्र मोदी तसेच अर्थमंत्री श्री अरूण जेटली यांच्‍या तसेच एक भारत श्रेष्‍ठ भारत कार्यक्रमां अंतर्गत घेतलेल्‍या नागरिकांच्‍या मुलाखतीचे  ध्‍वनिमुद्रण

दु.12.00वा.
स्‍नेहबंध – भेट विंचुर्णीची लेखिका – गौरी देशपांडे यांच्‍या साहित्‍या विषयी कार्यक्रम
सायं6.15 वा. 
लोकसंगीत – देवीची गाणी – पांडुरंग नामदेव ढवळे आणि सहकारी
सायं. 6.45 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी  सुगम संगीत – कुंदा पानसे

No comments:

Post a Comment