Thursday, 11 October 2018

378 अंश 7.8 मीटर्स वर रविवार दिनांक 14/10/2018 चे विशेष कार्यक्रम
स.6.10 वा.
धम्‍मगीतं – भीमवंदना – सोलापूर इथं 6 ऑक्‍टोबर 2018रोजी संपन्‍न संगीत सभेचा संपक्षित अंश सह अनिलकुमार, अर्चना खासनीस
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – जनावरांसाठी प्रथिनयूक्‍त उपाय – डॉ. मेधा कुमठेकर
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य –  फोबियार उपाय – डॉ. मेधा कुमठेकर
स.11.30 वा.
विशेष गीतगंगा – मान्‍यवरांच्‍या पसंतीची गाणी आणि आठवणींची सुरेल मैफल विशेष सहभाग – अभिनेत्री अलका कुबल , सा.क. संजय भुजबळ
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – देवीची  गाणी – ज्‍योती गुंजाळ आणि सहकारी
सायं.7.15 वा.
माझे घर माझे शेत – कीर्तन – नारदीय कीर्तन – आख्‍यान विषय – संत सखू
रा.8.15 वा.
समन्वित कार्यक्रम – र.धो.कर्वे स्‍मृती दिन – ले.डॉ. अंनत देशमुख, सा.क. ज्‍योत्‍सना केतकर
रा.9.30 वा.
रविवासरीय संगीत सभा – श्रीमती कोत्‍तापल्‍ली वंदना – गायन

No comments:

Post a Comment