Wednesday, 31 October 2018



378 अंश 7.8 मीटर्स वर रविवार दिनांक 04/11/2018 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – लसूण घासाची लागवड
स.6.50 वा व दु.1.55
नातं निसर्गाशी – सफर अंटार्टिकाची – अनिल दामले
. 11.30 वा.
विशेष गीतगंगा – भाग – 21 वा - डॉ. गिरीश ओक - सा.क. संजय भुजबळ
दु.2.30 वा.
बालोद्यान  - क्रमश: पुस्‍तक वाचन – एक होता कार्व्‍हर 
सायं.6.30 वा.
लोकनाट्य – झगडा - सा.क. सावळा धर्मा खुडे आणि सहकारी
सायं.7.15 वा.
माझे घर माझे शेत – कीर्तन – सांप्रदायिक किर्तन – गोरक्षनाथ पंढरीनाथ दुतारे आणि सहकारी   
रा.9.30 वा.
रविवासरीय संगीत सभा – शिरगाझी जी. शिवचिदंबरम – गायन



378 अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक 03/11/2018 चे विशेष कार्यक्रम
. 6.40 व दु.1.45 वा.  
उत्‍तम शेती – फळबागेत आच्‍छादन हलकी छाटणी आवश्‍यक
स.12.00 वा.
स्‍नेहबंध – (ग्रामीण) – कडधान्‍यांचे महत्‍व ही डॉ.गजानन सावंत यांनी सांगितलेली माहिती, माजी पानवेल तज्ञ आनंदराव पवार यांनी सांगितलेले पानवंलीचे औषधी गुणधर्म
दु.2.30 वा.
बालोद्यान  - श्रीमंत सुमीत्राराजे प्राथ. विद्यालय फलटणच्‍या विद्यार्थ्‍यांनी सादर केलेला विविध गुणदर्शन कार्यक्रम
रा.7.30 वा.
 माझे घर माझे शेत –  घडाच्‍या विकासात द्राक्षवेल व्‍यवस्‍थापनाचे महत्‍व - डॉ. रामहरी सोमकुंवर
रा.9.30 वा.
संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम – टी.के. रूद्राप्‍पा - शहनाई, मनमोहन कुंभारे – तबला


378 अंश 7.8 मीटर्स वर शुक्रवार 02/11/2018 चे विशेष कार्यक्रम  
स.6.40व दु. 1.45
उत्‍तम शेती – द्राक्षपिकांत स्‍टेम गडेलर बीटलची समस्‍या
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य  – गुडघेदुखी आणि आर्थोस्‍कोपी – डॉ नीरज आडकर
स.8.45. वा.
गीर्वाणभारती – ग्रंथ परिचय मालेत यजुर्वेद ग्रंथाचा परिचय – डॉ मुग्‍धा गाडगीळ
स. 9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – पं.मल्लिकार्जुन मन्‍सुर –गायन
दु.12.00वा.
स्‍नेहबंध – झुंजार – मालिका – लेखन – माधुरी आठवले
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – विदुषी प्रभा अत्रे – गायन
सायं.5.30 वा.
युववाणी – भटकंती नदीकाठची प्रसाद पवार याच्‍याशी बातचीत
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – भारूड – चंदाबाई तिवाडी आणि सहकारी
सायं.6.45 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – तनुजा जोशी
सायं.7.30 वा.
माझे घर माझे शेत – कृषी हवामान सूचना – लाईव्‍ह, केळी पिकांची हिवाळ्यात घ्‍यावयाची काळजी – माहिती – डॉ चिंतामण बडगुजर
रा.8.15 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – विजय आवळे
रा.9.30 वा.
संवाद – महाराष्‍ट्राच लोकसंचीत –लोकधारणीतील महाराष्‍ट्र मन – ले. डॉ साहेब खंदारे
रा.10.00 वा.
हिंदी कार्यक्रम – कलश – घुमंतू जनजनी -  प्रथा परंपराएं – डॉ वी.एन.भालेराव
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – विदूषी मंजूषा पाटील – गायन