Friday, 5 October 2018



378 अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार दिनांक 09/10/2018 चे विशेष कार्यक्रम                                                                              
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – ओट चारा पिकांची लागवड
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य – आहारातून आरोग्‍याकडे – आर्चिस सुनिता विनय
. 6.50 वा.
नातं निसर्गाशी – सजीवांमधील पोषण पध्‍दती – प्रा.मंगल खानवेलकर
रा.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – कलाकार – पं.मल्लिकार्जून मन्‍सूर – शा. गायन
दु.2.30 वा.
आलाप - शास्‍त्रीय गायन – मुकुंद मराठे
सायं.5.30 वा.
युववाणी – स्‍टे ट्यूनड् – सा.रुचिरा पालकर
सायं. 6.15 वा.
लोकसंगीत – पोतराजाची गाणी – भाऊसाहेब उडनशिवे आणि सहकारी
सायं.6.30 वा.
लोकजागर – लोकसंस्‍कृतीतील चातुर्मासाचे महत्‍व – ले. प्रा. लक्ष्‍मण वाळुंज
सायं.6.45 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – निलिमा भावे
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – कृषी हवामान सूचना – डाळिंब हस्‍त बहार नियोजन – माहिती  डॉ. विनय सूपे, ब्रोकोली लागवड – माहिती – अशोक पाटील
रा.9.30 वा.
साहित्‍य सौरभ – सुनिता कुलकर्णी यांची कथा ‘’ चावी सापडली’’, मृणालिनी कानिटकर यांच्‍या कविता
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय गायन – श्रुती सडोलीकर  

No comments:

Post a Comment