Sunday, 18 November 2018



378 अंश 7.8 मीटर्स वर बुधवार दिनांक 21/11/2018 चे विशेष कार्यक्रम
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य – आयुर्वेद आणि योगासनाद्वारा उपचार – हदयविकार – डॉ. पराग ठुसे
स.8.45 वा.
मलाही काही सांगायचंय – हातगाडयांवर व्‍यवसाय करणा-या बंधू भगिनींच्‍या मनोगतांवर आधारित कार्यक्रम
.11.00वा.
फोन इन आपली आवड – सा.क. यशश्री पुणेकर
सायं.5.30 वा.
युववाणी – भटकंती – वेरूळचं कैलास मंदिर  शरयु बापट हिच्‍याशी बातचित, प्रायोजित कार्य‍क्रम – दे आरसा फाऊंडेशन
सायं.6.30 वा.
चालु जमाना – कौटुंबिक श्रुतिका - ले. वहिदा शेख
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – प्रायोजित कार्यक्रम – शेतशिवार, कापूस बोंड अळीचे एकात्‍मीक व्‍यवस्‍थापन – माहिती – डॉ. रविंद्र अशोक कारंडे
रा.9.30 वा.
सलाम वर्दी – सेवानिवृत्‍त लेफटनंट कर्नल प्रफुल्‍ल जोशी यांच्‍याशी सविता जेरे यांनी केलेली बातचीत

No comments:

Post a Comment