Friday, 2 November 2018



378 अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार दिनांक 06/11/2018 चे विशेष कार्यक्रम
स.4.00
दिवाळी निमित्‍त सनई चौघडा वादन – प्रमोद  गायकवाड – आणि सहकारी
स.5.00 वा.
नरक चतुदर्शी निमित्‍त कीर्तन – नरकासुर वध सा.क. दिगंबरबुवा नाईक – आकाशवाणी – नागपूर
. 6.50 वा.
नातं निसर्गाशी – जैविक इंधन शाप की वरदान – प्रा.श्रीधर महाजन
रा.11.05 वा.
रंग दिपावली निमित्‍त नाटक – ‘’ भुतम कटोती वाचालम’’ ले.प्रा. अनिल सोनार, सा.क. स्मिता दीक्षित
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – माझी स्‍वरसाधना ‘’ गायिका मंजुषा पाटील कुलकर्णी यांची गीतांजली वैशंपायन यांनी घेतलेली मुलाखत  
दु.2.30 वा.
आलाप - शास्‍त्रीय गायन – कल्‍याण अपार – सनई वादन
सायं.6.30 वा.
विज्ञान जगत – प्रोस्‍थेटीक्‍स – माहिती
रा.9.30 वा.
एैलतीर पैलतीर – ज्‍येष्‍ठ नागरिकांसाठी कार्यक्रम
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत- सहाना बॅनर्जी – सतार वादन

No comments:

Post a Comment