Tuesday, 20 November 2018



  378 अंश 7.8 मीटर्स वर शुक्रवार 23/11/2018 चे विशेष कार्यक्रम
स.6.40व दु. 1.45
उत्‍तम शेती – जमिन सुपीकतेसाठी सेंद्रीय कबीय महत्‍व
स.8.45. वा.
गीर्वाणभारती – संस्‍कृत साहित्‍यातील देवी उपासना – भाषण - प्रणव गोखले
दु.12.00वा.
स्‍नेहबंध – 1.मालिका – झुंजार – ले.माधुरीआठवले
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – संगीत भजन – संतोष देशमुख आणि सहकारी
सायं.7.30 वा.
माझे घर माझे शेत – कृषी हवामान सूचना – लाईव्‍ह, संतुलित पशू आहाराचं दुग्‍ध व्‍यवसायातील महत्‍व – माहिती – डॉ मनोजकुमार आवारे
रा.10.00 वा.
आकाशवाणी संगीत सम्‍मेलन 2018 – श्रुती अधिकारी – संतूर वादन

No comments:

Post a Comment