Thursday, 29 November 2018



378  अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 03/12/2018 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – पूर्व हंगामी ऊस लागवड  
6.45 वा.
आपले आरोग्‍य – स्‍तनपानाचं महत्‍व – ले/वा.डॉ.ज्‍योत्‍सना पडवळकर
स.8.45 वा.
परिक्रमा – शेती तज्ञ सुभाष पाळेकर यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – पौर्णिमा धुमाळे – गायन
 दु.12.00 .वा.
स्‍नेहबंध –  मर्मबंधातील ठेव मराठी संगीत रंगभूमीचा इतिहास उलगडून दाखवणारी मालिका – ले.-सा.कर्त्‍या – यशश्री पुणेकर, अर्चना साने
दु.2.30 वा.
आलाप - शास्‍त्रीय संगीत – ललित देशपांडे – गायन
सायं.5.30वा.
युववाणी –  7 डिसेंबर या सशस्‍त्र सेना ध्‍वज दिना निमित्‍त जिल्‍हा सैनिक कल्‍याण अधिकारी मेजर मिलिंद तुंगार यांच्‍याशी  दिशा देशपांडे हिनं केलेली बातचित
सायं.6.15 वा.
लोकसंगीत  - भेदिक – शाहीर संजय ज्ञानबा घोडके आणि सहकारी 
सायं.6.30 वा.
उपशास्‍त्रीय संगीत – कविता गाडगीळ-सिंदुरा काफी ठुमरी, कमल भोंडे – मिश्र खमाज ठुमरी, पद्माकर कुलकर्णी – मिश्र पहाडी दादरा
सायं. 7.30 वा.
माझे घर माझे शेत – प्रा.का. शेतशिवार, आंबा मोहोर संरक्षण – माहिती – बाबासासहेब बढे
रा.8.15 वा.
समन्वित कार्यक्रम – जागतिक दिव्‍यांग दिन – दिव्‍य गाणी – सा.क. संजय बरीदे
रा.9.30 वा.
नाटक – राधा झाली कृष्‍ण – डॉ. मेधा सिधये - सा.क. गौरी लागू

No comments:

Post a Comment