Thursday, 27 December 2018



378  अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 31/12/2018 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – दुधाळ गाईची काळजी आणि व्‍यवस्‍थापन                                              
6.45 वा.
आपले आरोग्‍य – हॅन्‍ट फूट माऊथ – डॉ. संपदा तांबोळकर
स. 6.50 वा .
नातं निसर्गाशी – सजीवांच्‍या वाढीचे नाट्य – क.कृ.क्षीरसागर
स.8.45 वा.
परिक्रमा – पिंगोरी येथील पहिल्‍या उलुक  महोत्‍सवा विषयी डॉ. सतीश  पांडे आणि डॉ. सुरूची पांडे यांची मुलाखत
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत- विदुषी पद्मावती शाळीग्राम  – गायन, उस्‍ताद आमीर खान – गायन
 दु.12.00 .वा.
स्‍नेहबंध – सखीसंवाद – ‘’सरत्‍या वर्षातल्‍या आठवणी’’ सा.कर्त्‍या. संज्ञा कुलकर्णी
दु.2.30 वा.
आलाप - शास्‍त्रीय संगीत – विदुषी मंजिरी आलेगांवकर – गायन
सायं.5.30वा.
युववाणी – ‘’सलाम सरत्‍या वर्षाला’’ – वर्षभरात विविध क्षेत्रांत घडलेल्‍या घडामोडींचा आढावा  
सायं.6.15 वा.
लोकसंगीत  - भेदीक – वसंतराव नारायणराव नाळे आणि सहकारी 
सायं.6.30 वा.
उपशास्‍त्रीय संगीत – अश्विनी टिळक – दादरा मिश्र जौनपुरी, पं.अजय चक्रवर्ती -  मिश्र काफी दादरा
सायं. 7.15 वा.
दिशा विकासाची – आकाशवाणी – मुंबई  
सायं. 7.30 वा.
माझे घर माझे शेत – प्रा.का. शेतशिवार शेततळयातील मत्‍स्‍य संवर्धन – श्रीकांत विनायक वारूंजीकर, उन्‍हाळी भात पीक व्‍यवस्‍थापन – माहिती – नरेंद्र काशीद
रा.9.30 वा.
गदिमा माडगूळकर यांच्‍या जन्‍मशताब्दी वर्षाच्‍या अनुषंगानी रूपक  – आनंदलहरींचा निर्माता  – लेखक – बाबासाहेब सौदागर, सा.क. गौरी लागू
रा.10.00 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – पं.माधव इंगळे – गायन

No comments:

Post a Comment