Monday, 3 December 2018



378 अंश 7.8 मीटर्स वर गुरूवार दिनांक 06/12/2018 चे विशेष कार्यक्रम                    
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – जनावरांसाठी चारा – पाण्‍याचे नियोजन
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – अपर्णा केळकर – गायन
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध –  प्रायोजित कार्यक्रम निर्भिड सा-या बना गं, कामाच्‍या ठिकाणचा लैंगिक छळ या विषयी नारी समता मंचच्या प्रिती अभ्‍यंकर यांची तेजश्री कांबळे, वैशाली जाधव यांनी घेतलेली मुलाखत, नकळत सारे घडले – प्रज्ञा कुलकर्णी
सायं.5.30 वा.
युववाणी – स्‍टे ट्यून्‍ड – फ्रेश गप्‍पा रिफ्रेशिंग गाणी – सा.क. अक्षता पवार
रा.8.15 वा.
समन्वित कार्यक्रम – डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन – झाले भीमाचे निर्वाण – ले.सा.क. डॉ. संतोष जाधव
रा.9.30 वा.
लोकसंगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम – संगीत रूपक – प्रथम पुरस्‍कार विजेते 2018
रा.10.00 वा.
आकाशवाणी संगीत सम्‍मेलन 2018 – व्‍ही.आर.दिलीपकुमार – गायन

No comments:

Post a Comment