Monday, 21 January 2019



378 अंश 7.8 मीटर्स वर बुधवार दिनांक 23/01/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य –  रोजच्‍या जीवनात आयुर्वेद  – डॉ.योगेश बेंडाळे – भाग-3
स.6.50 व दु. 1.55
नातं निसर्गाशी – कोकण किनारपट्टी – नम्रता देसाई – भाग-1.
स.8.45 वा.
मलाही काही सांगायचंय – शौचालयांची स्‍वच्‍छता करणारे चंदू धुळा कांबळे यांच्‍याशी सविता जेरे यांनी केलेली बातचीत.
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – विदुषी कला रामनाथ व्‍हायोलिन
.11.00वा.
संग्रहातील कार्यक्रम पाऊलखुणा – प्रसिध्‍द अभिनेते चंद्रकांत गोखले यांची सुधीर गाडगीळ यांनी घेतलेली मुलाखत  
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – निर्भिड सा-या बना गं - ज्‍येष्‍ठ गायिका पद्मा तळवलकर यांची जयश्री बोकील यांनी घेतलेली मुलाखत
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – गायन – पौर्णिमा धुमाळे
सायं.5.30 वा.
युववाणी – कथाकथनकार अजित कुंटे या दिव्‍यांग मित्राशी बातचित
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – संगीत भजन –देवीदास बो-हाडे आणि सहकारी
सायं.6.45 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – कलाकार –मधुवंती देव
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – प्रायोजित कार्यक्रम – शेतशिवार –
रा.8.15 वा.
समन्‍वीत कार्यक्रम – राम गणेश गडकरी स्‍मृतिदिन – ले.श्री.लाटकर, सा.क. सुजाता कहाळेकर (आकाशवाणी कोल्‍हापुर )
रा.9.30 वा.
फोन इन जनसंवाद – डिजीटल व्‍यवहार  सायबर सुरक्षा सहभाग- महेश कुलकर्णी  - वरिष्‍ठ  संचालक, -सी डॅक, पुणे  सुत्रसंचालन – सादरकर्ते – कैलास शिंदे
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – कलाकार – डॉ.वसंतराव देशपांडे – गायन

No comments:

Post a Comment