Wednesday, 23 January 2019



378 अंश 7.8 मीटर्स वर रविवार दिनांक 27/01/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – संकलन – वहीदा शेख – बायोडायनॅमिक पध्‍दतीने कंपोस्‍ट खतनिर्मिती
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य – डॉ.वासुदेव रायते – मधुमेहींची जीवनपध्‍दती
स.6.50 वा व दु.1.55
नातं निसर्गाशी – कोंकणातील रंगविविधता – नम्रता देसाई
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – पं.निखिल बॅनर्जी – सतारवादन
स.10.55 व रा.7.55 वा.
मन की बात – मा.पंतप्रधानश्री.नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेला मुक्‍त संवाद आणि त्‍यानंतर त्‍याचा मराठी अनुवाद
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – सखी संवाद – फोन इन कार्यक्रम – सा.क.गौरी पत्‍की
दु.1.00 वा.
विशेष गीतगंगा – विशेष सहभाग – अभिनेते सुनिल बर्वे – सा.क. संजय भुजबळ
दु.2.30 वा.
बालोद्यान – लाईट,कॅमेरा,अॅक्शन या मालिकेचा भाग – 3  आणि लोककथा – लोककथा संकलन – वेदांगी कुलकर्णी
सायं.5.30 वा.
युववाणी – शब्‍दगंध – ऋतु - सा.क.बागेश्री भिडे, स्‍वरभेट – लीलाधर चक्रदेव यांच हार्मोनियम वादन  
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – संगीत भजन – विजयकुमार व्‍यवहारे आणि सहकारी
सायं.6.30 वा.
हिंदी गझल – वैशाली भिडे
सायं; 6.45 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – किर्ती देवेंद्र कस्‍तुरे
रा.7.15 वा.
माझे घर माझे शेत – सांप्रदायिक किर्तन – सा.क. मंगेश बबन शिंदे आणि सहकारी
रा.9.30 वा.
रविवासरीय संगीत सभा – अडुर पी सुदर्शन – (संत त्‍यागराज रचना)

No comments:

Post a Comment