Thursday, 31 January 2019



378 अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक02/02/2019 चे विशेष कार्यक्रम
स. 6.45 वा.
आपले आरोग्‍य - युवकांच्‍या व्‍यसनमुक्‍ती साठी मानसोपचार- डॉ. अनिमिष चव्‍हाण - भाग – 2
सायं.5.30 वा.
युववाणी–इंटरनेटच्‍या व्‍यसनापासून मुक्‍ती – अजय  दुधाणे यांच्‍याशी कल्‍याणी वाघमारे हिनं केलेली बातचित  - भाग – 2
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – गोंधळ – चंद्रकांत नारायण लसूणकुटे आणि सहकारी
सायं.7.30 वा
माझे घर माझे शेत –1. कमी प्रतीच्‍या चा-याचे पोषणमुल्‍य वाढवणे – माहिती – डॉ. महेंद्र मोटे   2.पशुपालनातील व्‍यावसायाकेता – माहिती – डॉ. स्मिता सूरकर
रा.9.30 वा.
संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम –पार्थप्रितम दास –उपशास्‍त्रीय गायन – हरिशकुमार झा – तबला वादन





378 अंश 7.8 मीटर्स वर रविवार दिनांक03/02/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती –नियंत्रित शेतीसाठी कमी खर्चाच्‍या संरचना – भाग 1 ला
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य – युवकांच्‍या व्‍यसनमुक्‍ती साठी मानसोपचार  भाग- 3 डॉ अनिमिष चव्‍हाण
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत - कलाकार –   विदुषी झरीन शर्मा – सरोद वादन   
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – सखी संवाद- फोन इन कार्यक्रम –सा.क.  संज्ञा कुलकर्णी
सायं.6.15 वा.
लोकसंगीत  -  संगीत भजन – शीला अंकुश जगताप  आणि सहकारी
रा.9.30 वा.
रविवासरीय संगीत सभा –डॉ श्राबणी विश्‍वास  – सतार वादन




No comments:

Post a Comment