Tuesday, 19 February 2019



378 अंश 7.8 मीटर्स वर बुधवार दिनांक 20/02/2019 चे विशेष कार्यक्रम

स.8.45 वा.
मलाही काही सांगायचंय – या कार्यक्रमात अंतर्गत बागकाम करणारे मनोहर घोडके यांच्‍याशी वंशिका पोवार यांनी केलेली बातचीत
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत कलाकार – दिग्‍वीजय वैद्य – गायन
.11.00वा.
संग्रहातील कार्यक्रम -  पाऊलखुणा – शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे यांची शंकर अभ्‍यंकर यांनी घेतलेली मुलाखत
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध–1. निर्भिड सा-या बना ग,  अपंगत्‍वावर मात करून शिक्षण पूर्ण करणा-या श्रद्धा काटे यांची स्‍वाती दिक्षित यांनी घेतलेली मुलाखत
सायं.5.30 वा.
युववाणी– मला उमजलेला भारत – देशभर भ्रमंती करून फोटो ग्राफीचा छंद जोपासणारारोहन सादडेकर यांच्‍याशी दिशा देशपांडे हिनं केलेली बातचीत
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – अभंग-गौळण – धर्मराज पवार आणि सहकारी
सायं.6.45 वा.
स्‍वरमाधुरी –मराठी सुगम गायन – वैशाली देशपांडे
रा.9.30वा.
सलाम वर्दी – लेफटनंट जनरल बी.टी.पंडीत यांच्‍याशी गोपाळ अवटी यांनी केलेली बातचती
रा.10.00 वा.
फोन इन आपली आवड –सा.क. प्रसाद कुलकर्णी

No comments:

Post a Comment