Thursday, 28 February 2019



378  अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 04/03/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – पिकांना शिफारशीत खतमात्रा
स.8.45 वा.
परिक्रमा – पेटंट विषयक सल्‍लागार गणेश हिंगमिरे यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत
 दु.12.00 .वा.
स्‍नेहबंध – 1.महिला सप्‍ताहा निमित्‍त विशेष मुलाखतींचे पुन:प्रसारणात असिम फांउडेशन विषयी संस्‍कृती बापट आणि निवेदिता तोरो यांची मुलाखत, 2.आंतरराष्‍ट्रीय महिला सप्‍ताह निमित्‍त समन्वित कार्यक्रम – उद्योजिकांची यशोगाथा – सा.क. नम्रता फलके   
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – भेदीक – अशोक रामभाऊ जासूद आणि सहकारी
रा.8.15 वा.
महाशिवरात्री निमित्‍त समन्वित कार्यक्रम – मराठवाड्यातील ज्‍योतिर्लिंग – ले. प्रा.नयन राजमाने, सा.क. सतीश जोशी
रा.10.00 वा.
आपकी पसंद – सा.क. सिद्धार्थ बेंद्रे
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – पं.मणिप्रसाद – गायन

No comments:

Post a Comment