Thursday, 14 February 2019



378 अंश 7.8 मीटर्स वर रविवार दिनांक 17/02/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – पशु सल्‍ला
स.6.45 वा.
 आपले आरोग्‍य  - अतिदक्षता विभागात
स.6.50 वा दु.1.55
नातं निसर्गाशी –पक्षी विश्‍व भाग – 4पक्षांची विण परजीविता – धर्मराज पाटील
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – कलाकार - पं.‍भीमसेन जोशी – गायन तबला – नाना मुळ्ये - हार्मोनियम – बाळ माटे
स.11.30 वा.
विशेष गीत गंगा – भाग -  46 वा   – सादर कर्ते - संजय भुजबळ
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – सखी संवाद- फोन इन कार्यक्रम –सा.क.  गौरी पत्‍की
दु.2.30 वा.
बालोद्यान  -  लाईट, कॅमेरा, अॅक्‍श्‍न मालिका
सायं.5.30 वा.
युववाणी–शब्‍धगंध : सा. क. कल्‍याणी वाघमारे ,2. सायबर सिक्‍युरिटी आणि युवक – या विषयी माहिती – संकलन आणि निवेदन – विराज सवाई
सायं.6.15 वा.
लोकसंगीत  -  संगीत भजन - शीला अंकुश जगताप आणि सहकारी 
सायं.6.30 वा.
लोकनाटय –कुठे गेली आईची माया -लेखक - पी.सी.दिक्षीत -सा. क. महादेव मनौकर और सहकारी
सायं.6.45 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम गायन –धनश्री घाटे
रा.7.15 वा.
किर्तन –परशुराम किसन दळवी आणि सहकारी
रा.9.30 वा.
रविवासरीय संगीत सभा - सी.एन.चंद्रशेखर  - व्‍हायोलीन वादन

No comments:

Post a Comment