Wednesday, 27 March 2019



378 अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक 30/03/2019 चे विशेष कार्यक्रम

स. 6.45 वा.
आपले आरोग्‍य  - मुलांचा विकास – डॉ सुनील गोडबोले
स.11.30 वा.
विशेष गीतगंगा –विशेष सहभाग – ज्‍येष्‍ठकवी अरूण म्‍हात्रे - सादरकर्ते – संजय भुजबळ
दु..12.00 वा.
स्‍नेहबंध– झिरो बजेट नैसर्गिक शेती करणा-या शेतक-यांच्‍या मुलाखती – पालेभाजी उत्‍पादक काळूराम भूमकर आणि फळबाग उत्‍पादक अश्विनी वाचाळ यांची स्‍वाती दीक्षित यांनी घेतलेली मुलाखत
दु.1.00 वा.
फोन इन लोभ असावा – सा.क. प्रसाद कुलकर्णी
दु.2.30 वा.
बालोद्यान– अण्‍णासाहेब चौभे विद्यालयाच्‍या विद्यार्थ्‍यांनी सादर केलेला विविधगुण दर्शन कार्यक्रम
सायं.5.30 वा.
युववाणी– उत्‍तम वक्‍तृत्‍व कसं मिळवावं – मयुर भावे याच्‍याशी बातचीत
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – भेदिक – शांताराम बबन किणकर आणि सहकारी
सायं.6.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत   - भागवत चव्‍हाण -  पखवाज वादन
सायं.7.30 वा.
माझे घर माझे शेत – भुजल पातळीतील चढ-उताराची विविध कारणे –भाग्‍यश्री मग्‍गीरवार – माहिती
रा.9.30 वा.
संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम – प्रकाश हेगडे- बासरी वादन

No comments:

Post a Comment