Monday, 15 April 2019


378 अंश 7.8 मीटर्स वर बुधवार दिनांक 17/04/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.45 वा.
आपले आरोग्य   - वेखंड- डॉ शैलेश गुजर
स.8.45 वा.
मलाही काही सांगायचंय – खाद्य पदार्थांची हातगाडीवर विक्री करणा-या बधू-भगिनींच्‍या मनोगतांवर आधारित कार्यक्रम
.11.00वा.
संग्रहातील कार्यक्रम -  पाऊलखुणा – ज्‍येष्‍ठ खगोल शास्‍त्रज्ञ डॉ जयंत नारळीकर यांची ललित क्षीरसागर यांनी घेतलेली मुलाखत
सायं.5.30 वा.
युववाणी– काही हटके करिअर्स – प्रा. मनोज गोखले यांच्‍याशी दिशा देशपांडे आणि रूद्राणी नाईक यांनी केलेली बातचीत
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत– वृक्ष लागवडीचा सांस्‍कृतिक धार्मिक वारसा – माहिती – रंगनाथ नाईकडे
रा.9.30वा.
सलाम वर्दी – विंग कमांडर गिरीश अट्रावलकर यांची माधुरी कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत
रा.10.00 वा.
फोन इन आपली आवड –सा.क. प्रसाद कुलकर्णी

No comments:

Post a Comment