Tuesday, 16 April 2019


378 अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक 20/04/2019 चे विशेष कार्यक्रम

स. 6.45 वा.
आपले आरोग्‍य  - मधुमेहींची जीवन पद्धती – डॉ वासुदेव रायते
स.9.30 वा.
आलाप –शास्‍त्रीय संगीत – अपर्णा गुरव   – गायन
स.11.30 वा.
विशेष गीतगंगा –सादरकर्ते – संजय भुजबळ
दु..12.00 वा.
स्‍नेहबंध– चैतन्‍य बचत गटाच्‍या महिलांनी सादर केलेला कार्यक्रम
दु.1.00 वा.
फोन इन लोभ असावा – सा.क. गौरी लागू
दु.2.30 वा.
बालोद्यान– एस.एन.बी.पी इंटरनॅशनल स्‍कुलच्‍या विद्यार्थ्‍यांनी गुड फ्रायडेच्‍या अनुषंगाने सादर केलेला कार्यक्रम
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – भेदिक – भाऊसाहेब लक्ष्‍मण भांड आणि सहकारी
सायं.6.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत   - पं.डी.आर.पर्वतीकर – दत्‍तात्रेय वीणा वादन – गायन
रा.9.30 वा.
अखिल भारतीय संगीताचा कार्यक्रम – पं.हर शंकर बंडोपाध्‍याय – गायन

No comments:

Post a Comment