Monday, 15 April 2019


378 अंश 7.8मीटर्स वर गुरूवार दिनांक 18/04/2019चे विशेष कार्यक्रम

स.8.45 वा.
अग्निशमन सेवा सप्‍ताहाच्‍या निमित्‍ताने नागरीकांमधे अग्नि सुरेक्षेबाबत जनजागृती या विषयी पुणे महानगरपालिकेचे विभागीय अग्निशमन अधिकारी सुनील गीलबीले आणि सहायक विभागीय अग्निशमन अधिकारी दत्‍तात्रेय नागलकर यांच्‍याशी तेजश्री कांबळे यांनी केलेली बातचीत
दु.12.00वा.
स्‍नेहबंध– 1.स्‍वयंपाक घरातील विज्ञान याविषयी डॉ वर्षा जोशी यांची विनया केसकर यांनी घेतलेली मुलाखत, 2.मतदार जागृती याविषयी भाषण
सायं.5.30 वा.
युववाणी – स्‍टे ट्युन्‍ड् : फ्रेश गप्‍पा - रिफ्रेशिंग गाणी – सा.क. दिशा देशपांडे आणि स्‍नेहा पुणेकर
सायं.6.15 वा.
लोकसंगीत–  संगीत भजन – शांताराम मोतीराम गावडे आणि सहकारी
रा.7.15  वा.
माझे  घर माझं शेत – डी डी किसान पहिली महिला शेतकरी पुरस्‍कार प्राप्‍त स्‍वाती शिंगाडे यांची मृदुला घोडके यांनी घेतलेली मुलाखत
रा.9.30 वा.
आपली आवड – प्रसाद कुलकर्णी

No comments:

Post a Comment