Friday, 10 May 2019



378  अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 13/05/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य – कॅन्‍सरवरील उपचार – डॉ.सतीश सोनवणे
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत  - अश्विनी मोडक – गायन
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – संगीत भजन – भगवान गेनबा होले आणि सहकारी  
सायं. 7.30 वा.
माझे घर माझे शेत – जैविक आच्‍छादन जमिनीसाठी वरदान – माहिती – श्री.प्रशांत गोपाळ शेटे, किटकनाशक फवारताना घ्‍यावयाची काळजी – मुलाखत – प्रा.हेमंतकुमार डुंबरे यांची वहिदा शेख यांनी घेतलेली मुलाखत
रा.9.30 वा.
अपरिचित पु.ल.- पु.ल.देशपांडे यांच्‍या जन्‍मशताब्‍दी वर्षानिमित्‍त आकाशवाणीच्‍या सभागृहात संपन्‍न झालेला  कार्यक्रम – संहिता लेखन ,दिग्‍दर्शन – चंद्रकांत काळे
सा.कर्त्‍या – गौरी लागू

No comments:

Post a Comment