Wednesday, 29 May 2019



378 अंश 7.8 मीटर्स वर शुक्रवार 31/05/2019 चे विशेष कार्यक्रम
.6.40,1.45 वा. 
उत्‍तम शेती – मूग लागवड
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य  -  जागतीक तंबाखु सेवन विरोधी दिना निमित्‍त डॉ.ज्ञानेश्‍वर मोटे यांचं भाषण
स.6.50 व दु.1.55
नातं निसर्गाशी – भारतातल्‍या प्राचीन पाणी व्‍यवस्‍थापन पध्‍दती – डॉ.अजित वर्तक
स.8.45 वा.
गीर्वाणभारती – माझ्या संस्‍कृतीविषयक प्रेरणा – कमलाकर गणपुले, सास मंजुला को किसा – संस्‍कृत कथा – म.दि.कोल्‍हटकर
.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – हेमंत पेंडसे – गायन
स.12.00 वा.
स्‍नेहबंध – कथांतर – शंभर मी – ले - श्‍याम  मनोहर सा.क. गौरी लागू
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – अश्विनी पुरोहित
सायं.5.30 वा.
युववाणी – भरतनाट्यम् नृत्‍यांगणा रमा क्षीरसागर हिच्‍याशी दिशा जोशी हिनं केलेली बातचित
सायं.6.15 वा.
लोकसंगीत  - भेदिक – लहूदादा कदम आणि सहकारी
सायं.6.45 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – स्‍वराली आळवणी
सायं.7.30 वा.
माझे घर माझे शेत – कृषी हवामान सुचना – लाईव्‍ह , शेती व्‍यवसायाचं उत्‍पन्‍न दुप्‍पट करण्‍यासाठी शेती पध्‍दतीचं महत्‍व डॉ.जितेंद्र दोरगे यांची वहिदा शेख यांनी घेतलेली मुलाखत कचो
रा. 8.15 वा.
समन्वित कार्यक्रम – तंबाखू सेवन विरोधी दिन – तंबाखूला लाव चुना हा विचार झाला जुना – डॉ.सत्‍येंद्र धबडगावकर यांची मुलाखत (आकाशवाणी – बीड)
रा.10.00 वा.
हिंदी कार्यक्रम कलश – जलवायु परिवर्तन और हम – वार्ता – विहंग सालगर
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – रघुनंदन पणशीकर – गायन

No comments:

Post a Comment