Thursday, 30 May 2019



378 अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक  01/06/2019 चे विशेष कार्यक्रम
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – बबन शिंदे – सुंद्रीवादन
स.11.30 वा.
विशेष गीतगंगा –विशेष सहभाग –       - सादरकर्ते – संजय भुजबळ
दु..12.00 वा.
स्‍नेहबंध– (ग्रामीण) – लोकधारा – लोकसंगीतावर आधारित कार्यक्रम – गुरूप्रसाद नानिवडेकर यांनी सादर केलेला गण,कटाव आणि पोवाडा
दु.1.00 वा.
फोन इन लोभ असावा – सा.क. सिध्‍दार्थ बेंद्रे
दु.2.30 वा.
बालोद्यान – 900 कि.मी.सायकलिंग केलेल्‍या विराज शहा या छोटया मित्राची मुलाखत
सायं.5.30 वा.
युववाणी – हॉटेल मॅनेजमेंटच्‍या शिक्षणासाठी फ्रान्‍यमध्‍ये आलेल्‍या अनुभवांविषयी श्रीधर गव्‍हाणे यांच्‍याशी बातचित
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – संगीत भजन – काशीनाथ दिवेकर आणि सहकारी
सायं.6.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – नागनाथ आडगावकर  
सायं.7.30 वा.
माझे घर माझे शेत – बार्डो मिश्रण – एक प्रभावी रोग नियंत्रक आणि उपाय- माहिती – डॉ.भास्‍कर गोपीनाथ बारहाते, म्‍हशींमधील  वंधत्‍वाची कारणे आणि उपाय – माहिती – डॉ.बाबूराव रमेश नरवाडे - ्‍ीीबलल महिलांनी
रा.9.30 वा.
संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम – संदीप आपटे – सतार वादन

No comments:

Post a Comment