Wednesday, 22 May 2019



378 अंश 7.8 मीटर्स वर रविवार दिनांक 26/05/2019 चे विशेष कार्यक्रम
स.11.30 वा.
विशेष गीतगंगा – विशेष सहभाग –         सादरकर्ते – संजय भुजबळ
दु.2.30 वा.
बालोद्यान – ओळख सैन्‍यदलाची या मालिकेचा चौथा भाग निवृत्‍त कमांडर राजेंद्र शिंदे
सायं. 6.30 वा.
हिंदी गझल – दिपीका कौर
रा.7.15 वा.
माझे घर माझे शेत – सा.क.श्रीपाद प्रभाकर अभ्‍यंकर – आख्‍यान विषय – संत गोरोबा कुंभार  
रा.9.30 वा.
रविवासरीय संगीत सभा – मीनाक्षी मुजुमदार –उपशास्‍त्रीय गायन, ज्‍योर्तीमय रॉय चौधरी – तबला

No comments:

Post a Comment