Sunday, 21 July 2019

378 अंश 7.8 मीटर्स वर बुधवार दिनांक 24/07/2019 चे विशेष कार्यक्रम
स.8.45 वा.
मलाही काही सांगायचंय –  रिक्षा चालक नागराज परंगडोळे यांच्‍याशी वैशाली जाधव यांनी केलेली बातचीत
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – 1) गुंतता नात्‍यात मी या मालिकेचा शेवटचा भाग – प्रतिभा देशपांडे,डॉ. संजीवनी रहाणे , गौरी लागू  2) हे बंध रेश्‍माचे – कालिंदी पराडकर
सायं.5.30 वा.
युववाणी –  देहबोलीचं महत्‍व – मनोविकास तज्ञ अंजली वैद्य यांनी केलेलं मार्गदर्शन
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत–  प्रायोजित कार्यक्रम शेत शिवार – क्रॉपसॅप संलग्‍न शेती मुलाखत – सुभाष घाडगे – मुलाखत घेणारं – वहीदा शेख, दर्जेदार आणि उत्‍कृष्‍ट प्रतीच्‍या गुळासाठी ऊसाचा वाण कोएम 09057 – माहिती -डॉ.भरत रासकर
रा.9.30 वा.
सलाम वर्दी – सायबर सीक्‍युरीटी आणि डिजीटल ट्रॅन्‍डॉक्शन तज्ञ सहभाग – डॉ.महेश कुलकर्णी  सा.क. कैलास शिंदे

No comments:

Post a Comment