Monday, 1 July 2019



378 अंश 7.8 मीटर्स वर बुधवार दिनांक 03/07/2019 चे विशेष कार्यक्रम
स.7.40 वा.
पायी वारी पंढरीची – आषढी वारीचा आकाशवाणी वृत्‍तांत
दु.12.00 वा. 
स्‍नेहबंध – स्‍वादिष्‍ट – बंगाली पाककृती या विषयी जयश्री कुबेर यांची गौरी पत्‍की यांनी घेतलेली मुलाखत
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत–  प्रायोजित कार्यक्रम शेत शिवार – कापूस पिक व्‍यवस्‍थापन – माहिती, ऊसातील हुमणी किडीच एकात्मिक व्‍यवस्‍थापन – माहिती – डॉ भरत रासकर
रा.8.15 वा.
कॅलीडिस्‍कोप – साप्‍ताहिक अंग्रेजी कार्यक्रम – Majha A Short Story Written & narrated by हेमंत बालीवाली

No comments:

Post a Comment