Thursday, 25 July 2019



378 अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार दिनांक 30/07/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – योग्‍य व्‍यवस्‍थापनातून मधमाशीपालन
स.9.00 वा.
समन्वित कार्यक्रम – संत नामदेव महाराज पुण्‍यतिथी – ले.पुनम पल्‍लेवार – गायक – धनंजय जोशी
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – अपर्णा गुरव – गायन
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – आरोग्‍यदर्पण – आहार तज्ञ रूपाली जोशी पानसे यांची गौरी पत्‍की यांनी घेतलेली मुलाखत
दु. 1.00 वा.
खुलं आकाश – मालिका – ब्रहमांडी पाहता दिसे – सा.क.उन्‍मेश वाळींबे
दु. 2.30  वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – उदय भवाळकर – धृपदगायन
सायं.5.30 वा.
युववाणी – स्‍टे ट्युनड – फ्रेश गप्‍पा - रिफ्रेशिंग गाणी - सा.क. सेजल नातू
सायं.6.15 वा.
लोकसंगीत   देवीची गाणी – कलावती  खाडे आणि सहकारी
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – आडसाली ऊसात घ्‍यावयाची आंतरपीके – प्रा. प्रमोद चौधरी, आडसाली ऊसासाठी सुक्ष्‍म अन्‍न द्रव्‍य व्‍यवस्‍थापन डॉ.सुभाष कचरू घोडके श ल
रा.9.30 वा.
एैलतीर पैलतीर – कथा – तू परत येऊ नकोस ले. अंजली शरदचंद्र हिरवे , संत नामदेव पुण्‍यतिथी निमित्‍त संत नामदेव – जीवन कार्यया विषयावर माहिती – संकलन – प्रवीण कुलकर्णी  

No comments:

Post a Comment