Tuesday, 9 July 2019




378 अंश 7.8 मीटर्स वर शुक्रवार 16/07/2019 चे विशेष कार्यक्रम
स.8.45 वा.
गीर्वाणभारती – दुतस्‍थ कथा मालेत मेघदूतातील मेघाचे दुतत्‍व – मीना कराडकर
सायं.5.30 वा.
युववाणी – राष्‍ट्रीय पातळीवरील युवा पुरस्‍कार मिळवणा-या भूषण तोष्‍णीवाल या दिव्‍यांग युवकाशी बातचित
सायं.7.30 वा.
माझे घर माझे शेत – राजमा पिकाच्‍या अधिक उत्‍पादनासाठी वाणांची निवड आणि लागवड व्‍यवस्‍थापन – माहिती – डॉ.दत्‍तात्रय लाड कचो
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – कलाकार – संजय गरूड - गायन

No comments:

Post a Comment