Thursday, 29 August 2019



378  अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 02/09/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.05 वा.
समन्वित कार्यक्रम – श्रीगणेश चतुर्थी – गणेशा ये आम्‍हा उध्‍दरू – संगीत – अवधूत बाम  सा.क. संतोष पाडगावकर – आकाशवाणी – रत्‍नागिरी
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – कोंबड्यातील ब्रुडर न्‍युमोनियाचे नियंत्रण
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य – निसर्गोपचार – डॉ.रविंद्र निसळ
स.6.50 वा.
नातं निसर्गाशी – श्री गणेश पुजेतील पत्री – हेमा साने
स.8.45 वा.
परिक्रमा – ‘’रंगजा’’ या‍ भित्‍तीचित्रांच्‍या प्रकल्‍पाविषयी आभा भागवत यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत
स.9.00 वा.
समन्वित कार्यक्रम – वि.स.खांडेकर – स्‍मृतीदिन – वि.स.खांडेकरांच्‍या सहवासात त्‍यांचे लेखनिक राम देशपांडे यांनी सांगितलेल्‍या आठवणी – सा.क. श्रीपाद कहाळेकर
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – कलाकार – यादवराज फड – गायन
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – मुलं आणि त्‍यांचं घर या मालिकेचा 5 वा  भाग शोभा भागवत यांची रूचा देव यांनी घेतलेली मुलाखत, गडकिल्‍यांवरील गणेश या विषयी – डॉ.सचिन जोशी      यांचं भाषण
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत  - कलाकार – मुकेश जाधव – तबलावादन
सायं.5.30वा.
युववाणी – गणेशोत्‍सवाताली ढोल पथकं आणि तरुणाई – मुलाखतींवर आधारित कार्यक्रम
सायं.6.15 वा.
लोकसंगीत  – संगीत भजन – भगवान गेनबा होले आणि सहकारी
सायं.6.30 वा.
उपशास्‍त्रीय संगीत – अतुल खांडेकर
सायं. 7.30 वा.
माझे घर माझे शेत – प्रायोजित कार्यक्रम शेत शिवार भाग – 21वा , खरीप हंगामातील कांदा लागवड तंत्रज्ञान- माहिती – भरत टेमकर
रा.8.15 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – कलाकार – चित्रा आपटे
रा.9.30 वा.
नाटक – मुक्‍तीपत्रे या मालिकेचा पहिला भाग – ले.डॉ. आनंद नाडकर्णी – सा.कर्त्‍या – गौरी लागू

No comments:

Post a Comment