Tuesday, 13 August 2019



378 अंश 7.8मीटर्स वर गुरूवार दिनांक 15/08/2019चे विशेष कार्यक्रम 
स.7.05 वा.
स्‍वातंत्र्य दिना निमित्‍त दिल्‍ली  येथील लाल किल्‍ल्‍यावर होणा-या ध्‍वजारोहण समारंभाचे प्रत्‍यक्ष वर्णन
.9.00 वा.
स्‍वातंत्र्य दिनानि‍मित्‍त मा.मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्‍ट्र राज्‍याला दिलेला संदेश
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – कलाकार – उस्‍मान खान – सतार
.11.00 वा.
स्‍वातंत्र्योत्‍तर भारत या विषयी राज्‍य शास्‍त्राचे संशोधक आणि विश्‍लेषक डॉ.सुहास पळशीकर यांच्‍याशी तेजश्री कांबळे यांनी केलेली बातचीत
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – 15 ऑगस्‍ट निमित्‍त गीतांवर आधारित कार्यक्रम – सा.कर्त्‍या- गौरी पत्‍की 
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – शुभांगी जोशी – शा. गायन
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – पोवाडा – देशभक्‍ती विजयकुमार व्‍यवहारे आणि सहकारी
सायं.7.30 वा. 

माझे घरे माझं शेत – लिंबूवर्गीय फळझाडामधील रोग व्‍यवस्‍थापन – माहिती – डि.व्हि.इंडी,ऊसासाठी रेगनन तुषार सिंचन पध्‍दती – माहिती – प्रदीप पुंडलिक शिंदे 
रा.8.15 वा.
स्‍वातंत्र्य दिन सोह‍ळ्यावर आधारित विशेष ध्‍वनिचित्र
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – कलाकार – पं.डी.व्‍ही.पलुस्कर – गायन

No comments:

Post a Comment