Thursday, 1 August 2019



378 अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार दिनांक 06/08/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – भातावरील कडा करपा बुरशीजन्‍य करपा रोगांचे नियंत्रण
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – डागर - रूद्रवीणा वादन
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – आरोग्‍यदर्पण – दंत चिकित्‍सक डॉ.निता बागूल यांची डॉ.प्रज्ञा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत
दु. 1.00 वा.
खुलं आकाश – मालिका – वृक्षवल्‍ली आम्‍हा सोयरी – सा.क.सुनील कुलकर्णी – सांगली
सायं.5.30 वा.
युववाणी – स्‍टे ट्युनड – फ्रेश गप्‍पा - रिफ्रेशिंग गाणी - सा.क. अक्षता पवार
सायं.6.30 वा.
विज्ञान जगत – रोबो‍टीक्स – प्रा.जयंत गौरी – भाषण  
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – टोमॅटो पिकांवरील रोगाचं एकात्मिक व्‍यवस्‍थापन डॉ. रविंद्र कारंडे, पाचट ठेवून कमी पाण्‍यामधे ऊस खोडवा व्‍यवस्‍थापन - श्री संदेश देशमुख  श ल
रा.9.30 वा.
एैलतीर पैलतीर – चर्चा – जेष्‍ठ नागरिकांच्‍या आनंददायी आणि आरोग्‍यपूर्ण जिवनासाठी विविध उपक्रम – सहभाग – गणपतराव बालवडकर, अॅडव्‍होकेट माशाळकर संवाद‍क – प्रा.दिलीप फलटणकर

No comments:

Post a Comment