Wednesday, 4 September 2019



378 अंश 7.8 मीटर्स वर शुक्रवार 06/09/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – वासरांसाठी पोषक आहार
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य – वाढत्‍या वयातील मुलांचा व्‍यायाम – डॉ.प्रमोद जोग
स.6.50 वा.
नात निसर्गाशी – सण उत्‍सव आणि प्रदूषण – निरंजन घाटे
स.8.45 वा.
गीर्वाणभारती – उपनिषद परीचय – मालेत छांदोग्‍य उपनिषदाचा परीचय – भारती बाल्‍टे
स.9.30 व
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – कलाकार – उ.अल्‍लाउद्दीन खान – सरोदवादन
स.12.00 वा.
स्‍नेहबंध - कथांतर या मालिकेचा  18 वा भाग - सा.कर्त्‍या – गौरी लागू
दु.1.05 वा.
खुलं आकाश – मालिका – महाराष्‍ट्राचा आद्य इतिहास – महापाषाण युग – तज्ञ संवादक – डॉ.अनघा भट, तज्ञ सहभाग – डॉ.शंतनु वैद्य  सा.क. तेजश्री कांबळे आकाशवाणी – पुणे
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – कलाकार – मुकुल कुलकर्णी – गायन
सायं.5.30 वा.
युववाणी – मदतीचा हात – कोल्‍हापूर सांगली भागातील पूरग्रस्‍तांना मदतीसाठी गेलेल्‍या युवकांचे अनुभव  
सायं.6.15 वा.
लोकसंगीत  - भारुड – सुभाष हरिभाऊ थोरवे आणि सहकारी
सायं.6.30 वा.
वृंदगान पाठ – तामिळी  गीत, गीत – वैरामुदु , संगीत – जयश्री कन
सायं.6.45 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत- कलाकार – अंजली मनिष अंभोरे
सायं.7.30 वा.
माझे घर माझे शेत – कृषी हवामान सुचना- लाईव्ह,नत्रस्‍फुरद पालाश या अन्‍नद्रव्‍यांचे जमिनीत होणारे स्थिरीकरण – माहिती – प्रा.प्रिती नवलकर, भुजल पुर्नभरण – मुलाखत – राहुल घाडगे यांची जगदीश राव यांनी घेतलेली  कचो
रा.8.15 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – दिपा मालवणकर
रा.9.30 वा.
संवाद – (राज्‍यस्‍तरीय) – परभणी
रा.10.00 वा.
हिंदी कार्यक्रम कलश – प्रेमप्रकाश द्वारा मूल सिंधी कहानी पर आधारित नाटक जब हम जिंदा थे

No comments:

Post a Comment