Thursday, 26 September 2019



378 अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक 28/09/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – मक्‍यावरील लष्‍करी अळीचे एकात्‍मी‍क कीड व्‍यवस्‍थापन
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य – आपली प्रकृती ओळखा – वैद्य रणजित निंबाळकर
.6.50 वा.
नातं निसर्गाशी – वनीकरणाचे पूर्वापार पासूनचे प्रयत्‍न – डॉ.कांचनगंगा गंधे
स.8.45 वा.
कौटुंबिक श्रुतिका मालिका – जगणं मस्‍त मजेचं – सा.क.गौरी लागू
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – विदुषी किशोरी आमोणकर – गायन
स.11.30 वा.
विशेष गीतगंगा –विशेष सहभाग –                     सा.क. संजय भुजबळ
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध –
दु.2.30 वा.
बालोद्यान – मॉडर्न हायस्‍कुल,इंग्लिश मिडियम एन.सी.एल या शाळेच्‍या मुलांनी सादर केलेला कार्यक्रम
च- ग 86मा
सायं.5.30 वा.
युववाणी – आभासी दुनियेतील धोके आणि स्क्रीन व्‍यसनाचं आव्‍हान – या मालिकेचा चौथा   भाग – डॉ.प्रविण मुळये यांच्‍याशी वैष्‍णवी कारंजकर हिनं केलेली बातचित
सायं. 6.15 वा.
लोकसंगीत – देवीची गाणी – भाऊसाहेब भवाळ आणि सहकारी
सा.6.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – नागनाथ आडगावकर – गायन
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – दाणेदार खते आणि मूल्‍यवर्धीत विद्राव्‍य खते यांची तुलनात्‍मक मा‍हिती प्रीती नवलकर, निमगाव विसावा ता.जुन्‍नर येथील शेतकरी हरिदास पवार यांची प्रिया  बेल्‍हेकर यांनी घेतलेली मुलाखत
रा.8.15 वा.
स्‍वरमाधुरी – हिंदी सुगम संगीत – अश्‍लेषा सालपेकर – हिंदी गझल
रा.9.30 वा.
संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम – के.अस्‍थमन पिलै – गायन

No comments:

Post a Comment