Monday, 28 October 2019

378 अंश 7.8 मीटर्स वर बुधवार दिनांक 30/10/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्‍ला
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य – मुलांमधील श्‍वसन विकार – डॉ.शि‍शिर मोडक
स.6.50 वा.
नातं निसर्गाशी – पृथ्‍वीवरील जीवसृष्‍टीची उत्‍पत्‍ती,उत्‍क्रांती – डॉ. राधेश्‍याम शर्मा
स.8.40 वा.
मलाही काही सांगायचंय – हार फुलं विक्री करणा-या बांधवांच्‍या मनोगतावर आधारित कार्यक्रम – सा.क. तेजश्री कांबळे
स.9.00 वा.

समन्वित कार्यक्रम – व्‍ही.शांताराम स्‍मृतिदिन – चित्रमहषी व्‍ही.शांताराम – ले.संकलन – अभिराम सराफ – सा.क. रेमश गोखले
स.9.30 वा.
उप शास्‍त्रीय कलाकार – विदुषी बेगम अख्‍तर
स.11.00 वा.
 संग्रहीत कार्यक्रम – पाऊलखुणा – सुप्रसिध्‍द कवी,गीतकार – जगदीश खेबुडकर यांची विश्‍वास मेहंदळे यांनी घेतलेली मुलाखत
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – स्‍त्री आत्‍म‍चरित्रांवर आधारित कार्यक्रमाचा तिसरा भाग – संगीता पुराणिक, प्रमोदिनी वडके –कवळे, निलिमा बेरवणकर, ललीतलेख – आई मी जातो -  स्‍वाती पाटणकर
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – कलाकार – रवीशंकर आगलावे – क्लॅरिओनेट
सायं.5.30 वा.
युववाणी – कविकट्टा – सहभाग – सायली पगारिया,ओंकार सिन्‍नरकर, दिग्‍गज आफळे
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – संगीत भजन – अॅड.भगवान ग्येनबा होले आणि सहकारी
सायं.6.30 वा.
चालु जमाना – कौटुंबिक श्रुतिका – लेखन – शुभम जाधव
सायं.6.45 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – कलाकार – राजेश दातार
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – शेत शिवार – प्रायोजित कार्यक्रम – आत्‍मा अंतर्गत गटशेती योजना – विश्‍वंभर र सरोदे, उद्याची गाय  आजची कालवड – डॉ.अजित माळी
रा.8.15 वा.
कॅलीडिस्‍कोप  - When Film Songs Become Literary Masterpieces A Talk by Dr.Sumit Paul 
रा.9.30 वा.
जनसंवाद – सायबर सुरक्षा या विषयी सीडॅकचे उपसंचालक महेश कुलकर्णी यांच्‍याशी कैलाश शिंदे यांनी साधलेला संवाद


No comments:

Post a Comment