Friday, 25 October 2019



378  अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 28/10/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.05 वा.
स्‍वरदीपावली – भक्‍तीसंगीत – कलाकार – मंजिरी आलेगांवकर,सुहास शामगांवकर
स.8.40 वा.
परिक्रमा – ‘’निजामाचे अनमोल अलंकार’’ ज्‍येष्‍ठ रत्‍न अभ्‍यासक डॉ.जयश्री पंजीकर यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – कलाकार – उ.बिस्मिल्‍ला खान – सनईवादन
स.11.05 वा.
रंग दीपावली नाटक – फॉरवर्ड – ले.अरूण मांडे – सा.क.स्मिता दीक्षित
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – चित्रपट अभिनेत्री दिग्‍दर्शिका मृणाल कुलकर्णी यांची मुलाखत
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत  - कलाकार – शौनक अभिषेकी – गायन
सायं.5.30वा.
युववाणी –
सायं.6.15 वा.
लोकसंगीत  – शीला अंकुश जगताप आणि सहकारी
सायं.6.30 वा.
उपशास्‍त्रीय संगीत – सुरंजन खंडाळकर
सायं. 7.30 वा.
माझे घर माझे शेत – शेत शिवार भाग – 37वा फळे आणि भाजीपाल्यांमधील उर्वरीत अंश नियंत्रणाकरिता लेबल क्लूमचे महत्‍व गोविंद हांडे, जनावरांतील विविध प्रकारचे कर्करोग – डॉ.आर.व्‍ही. सुर्यवंशी
रा.8.15 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – कलाकार – प्रज्ञा पळसोदकर
रा.9.30 वा.
नाटक –  डावपेच- मूळ कथा – शं.ना.नवरे – रूपांतर – अनिल अभ्‍यंकर – सा.क. गौरी लागू
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – कलाकार – विदुषी – प्रभा अत्रे

No comments:

Post a Comment