Thursday, 21 November 2019

378  अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 25/11/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – कोंबड्यांची हिवाळ्यात घ्‍यावयची काळजी
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य – तणाव नियोजन आणि ध्‍यान – डॉ.पराग ठुसे
स.6.50 वा.
नातं निसर्गाशी – वृक्ष पंचायतन – उमेश वाघेला
.7.40 वा.
पणजी येथे आयोजित आंतरराष्‍ट्रीयचित्रपट महोत्‍सवाचा  आढावा – सा.क. सुहास विद्वांस
स.8.40 वा.
परिक्रमा – देशीवृक्षांची नर्सरी चालवणारे रघुनाथ ढोले यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत
स.9.30 वा.
आलाप शास्‍त्रीय संगीत – कलाकार – पं.राजन साजन मिश्रा – सहगायन
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – बदलती माध्‍यमं आणि आव्‍हानं या विषयी प्रियदर्शनी हिंगे यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत 
दु.1.05 वा.
खुलं आकाश – मालिका – प्राचीन भारतीय भाषा आणि त्‍यांचा इतिहास – पाली आणि अर्धमागधी या भाषांची माहिती - सा.क. ज्ञानेश्‍वर बोबडे
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत  - कलाकार – पं.विद्याधर व्‍यास – गायन
सायं.5.30वा.
युववाणी – संविधानाचं रूपेरी  पडद्यावरचं प्रतिबिंब या मालिकेचा पहिला भाग – सहभाग – भक्‍ती भावे
सायं.6.15 वा.
लोकसंगीत  – संगीत भजन – संतोष अंबादास देशमुख आणि सहकारी
सायं.6.30 वा.
उपशास्‍त्रीय संगीत – पं.छोटा गंधर्व
सायं. 7.30 वा.
माझे घर माझे शेत – शेत शिवार भाग प्रा.का. –आदर्श गाव योजना – माहिती – गणेश तांबे, स्‍वस्‍त आणि कमी खर्चिक तंत्रज्ञानाद्वारे सूत्रकृमीचं नियंत्रण – मुलाखत – प्रा.
हेमंतकुमार डुंबरे
रा.8.15 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – कलाकार – रविंद्र  घांगुर्डे
रा.9.30 वा.
नाटक –  ‘’करूणाष्‍टक’’ व्‍यंकटेश माडगुळकर लिखित पुस्‍तकाचं क्रमश: अभिवाचन – संगीत – श्रीरंग उमराणी – मुख्‍यवाचक स्‍वर – सदा‍शिव आमरापूरकर  सा.कर्त्‍या – गौरी लागू 
रा.10.00 वा.
आकाशवाणी संगीत संमेलन 2019 अंतर्गत – पंडीत प्रवीण गोडखिंदी – बासुरी

No comments:

Post a Comment