Wednesday, 27 November 2019

378 अंश 7.8 मीटर्स वर शुक्रवार 29/11/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – ऊसाचा चोथा जनावरांसाठी पोषक खाद्य
स.6.45 वा.
जीवन विविधा – अर्थविश्‍व भाषण -  मेधा इनामदार
स.6.50 वा.
नात निसर्गाशी – वाट शाश्‍वत विकासाची- हेमा साने
स.7.40 वा.
पणजी येथे आयोजित आंतरराष्‍ट्रीय चित्रपट महोत्‍सवाचा दैनंदिन आढावा. सा.क. सुहास विद्वांस
स.8.40 वा.
गीर्वाणभारती – संस्‍कृत काव्‍यवाचन – परशुराम परांजपे
स.9.00 वा.
समन्वित कार्यक्रम – जे.आर.डी.टाटा स्‍मृतिदिन – सा.क. नारायण पवार
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय वाद्य संगीत – इंदिराबाई खाडिलकर – गायन
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध –  कोकणात जंगल उभं केलेल्‍या तसंच पर्यावरण पूरक जीवनशैली अंगिकारलेल्‍या शिवांगी दातार यांची गौरी पत्‍की यांनी घेतलेली मुलाखत
दु.1.05 वा.
खुलं आकाश – मालिका – प्राचीन भारतीय भाषा आणि त्‍यांचा इतिहास – ओदिशा, कन्‍नड भाषांची माहिती – लेखनासह – भुजंगराव बोबडे
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय गायन – कलाकार – पं.वसंतराव घोरपडकर – पखवाज वादन
सायं.5.30 वा.
युववाणी – देहबोलीचं महत्‍व – मनोविकासतज्ञ अंजली पेंडसे यांच्‍याशी बातचित
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – भेदिक – बाळासाहेब अमृता तांबडे आणि सहकारी
सायं.6.30 वा.
वृंदगान पाठ – मल्‍याळी गीत – कवि – पी.भास्‍करन
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – कृषी हवामान सूचना, काबुली चणा बटर प्रक्रिया
रा.8.15 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – कलाकार – मधुवंती बोरकर
रा.10.00 वा.
आकाशवाणी संगीत संम्‍मेलन 2019 अंतर्गत विदुशी अवसराला कन्‍याकुमारी – व्‍हायोलिन

No comments:

Post a Comment