Friday, 8 November 2019

378 अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार दिनांक  12/11/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य – शालेय विद्यार्थ्‍यांसाठी समतोल आहार – डॉ.प्रमोद जोग
स.6.50 वा.
नात निसर्गाशी – समु्द्र किनारे – डॉ.सविता घाटे
स.9.00 वा.
समन्वित कार्यक्रम – लोकसेवा प्रसारण दिन – ‘’जगण्‍याची कला शिकवणारं लोकसेवा प्रसारण’’ ले/सा.क. सतीश रेवे 
स.9.30 व
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – कलाकार – मीनल दातार
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – नाक,कान,घसा तज्ञ डॉ.स्‍वाती शहा यांची डॉ प्रज्ञा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत
सायं.5.30 वा.
युववाणी – स्‍टे ट्युनड – फ्रेश गप्‍पा – रिफ्रेशिंग  गाणी – सा.क. लेखा अडके
सायं.6.30  वा.
मंथन – भारतीय लोकसेवा प्रसारण दिनानिमित्‍त मान्‍यवरांच्‍या प्रतिक्रियांवर आधारित कार्यक्रम
सायं.6.45 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – कलाकार – शरद करमरकर
रा.8.15 वा.
डॉ.सलीम अली स्‍मृति दिन – ले.शैलेश माळोदे, सा.क. सुमित सुर्यवंशी
रा.9.30 वा.
साहित्‍य सौरभ – कविता स्वरांनी मोहरलेल्‍या – घाल घाल पिंगा – कवि – कृ.ब.निकुम्‍ब, कथा – कमलाच्‍या पोटात वणवा -  ले.प्रणव सखदेव निर्मिती सहायक – प्राजक्‍ता कुलकर्णी सा.क. तेजश्री कांबळे
रा.10.00 वा.
आकाशवाणी संगीत संम्‍मेलन 2019 अंतर्गत – विद्वान डॉ.के. बागीश – गायन


No comments:

Post a Comment