Monday, 2 December 2019


     378 अंश 7.8 मीटर्स वर बुधवार दिनांक 04/12/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्‍ला
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य  - ताण आणि आयुर्वेदिक उपचार – वैद्य मीरा ठाकूर
स.6.50 वा.
नातं निसर्गाशी – पक्षी विश्‍व – धर्मराज पाटील
स.8.40 वा.
मलाही काही सांगायचंय – पाळणाघर चालवणा-या अश्विनी सप्‍तर्शी यांची वैशाली जाधव यांनी घेतलेली मुलाखत
 स.9.30 व
दु.2.30 वा.  
आलाप – शास्‍त्रीय संगीत – कलाकार – डॉ. कल्‍याणी बोंद्रे – गायन
स.11.00 वा.
संग्रहीत कार्यक्रम – पाऊलखुणा – पत्रकार माधवराव साने यांची ल.ना.गोखले यांनी घेतलेली मुलाखत
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – महाभारतातील अपरिचित स्‍त्री व्‍यक्तिरेखा या मालेचा पहिला भाग – हिंडिंबा – भाषण – डॉ.सुलभा दुसाने, कथा – बदल – शची पाटणकर  
दु.1.05 वा.
खुल आकाश – मालिका – विदर्भातील आधुनिक तीर्थ – सा.क. प्रकाश अत्राम
सायं.5.30 वा.
युववाणी – क्रीडांगण – दिव्‍यांग असणा-या काही धनुर्विद्या खेळाडूंशी बातचित
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – पिंगळा गीते – अनिल राजाराम शिंदे आणि सहकारी
सायं.6.30 वा.
चालु जमाना – कौटुंबिक श्रुतिका – लेखन –
सायं.6.45 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – कलाकार – आसावरी करमरकर
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – हिवाळी पालेभाज्‍या लागवड तंत्रज्ञान – माहिती – डॉ.चिंतामण बडगुजर, दुधाळ जनावरांसाठी मुरघास एक महत्‍वाचा खाद्यघटक – मुलाखत – डॉ.अजय खानविलकर  ्शी भावेय
रा.8.15 वा.
कॅलीडिस्‍कोप  - (साप्‍ताहीक अंग्रेजी कार्यक्रम )  - Dealing with Depression A Talk by Dr. A.K.Janaradhan  
रा.9.30 वा.
सलाम वर्दी – 4 डिसेंबर भारतीय नौदल दिना‍निमित्‍त  परमविशिष्‍ठ सेवा मेडल  नें सन्‍मानीत निवृत्‍त व्‍हाइस अॅडमिरल अशोक सुभेदार यांच्‍याशी सविता जेरे यांनी केलेली बातचित    
रा.10.00 वा.
आकाशवाणी संगीत संमेलन 2019 अंतर्गत पारूपल्‍ली सुजना – वीणा वायलिन, के.वी.कृष्‍णा – वायलिन और मंदा अनंतकृष्‍ण – वेणू

No comments:

Post a Comment