Sunday, 12 January 2020



378  अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 13/01/2020 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – जनावरांतील लसीकरणांचे महत्‍व
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य – स्‍थुलपणा – डॉ. जयश्री तोडकर
स.6.50 वा.
नातं निसर्गाशी – नदी प्रदूषण – सानिया भालेराव
स.8.40 वा.
परिक्रमा – जनकल्‍याण रक्‍तपेढीचे कार्यकारी संचालक डॉ.अतुल कुलकर्णी यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत
स.9.00 वा.
समन्वित कार्यक्रम – उस्‍मानाबाद इथ आयोजित 93 व्‍या अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलनाच्‍या दुस-या आणि शेवटच्‍या दिवसाच्‍या कार्यक्रमांवर आणि समारोप समारंभावर आधारित आकाशवाणी वृत्‍तांत
स.9.30 वा.
आलाप -  शास्‍त्रीय संगीत – कलाकार – पं.‍शिवकुमार शर्मा – संतूर 
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – ‘’केल्‍याने देशाटन’’ या मालिकेचा दुसरा  भाग – मौक्तिक कुलकर्णी यांची अमृता करकरे यांनी घेतलेली मुलाखत
दु.1.05 वा.
खुलं आकाश – मालिका – लेखनकलेची साधना – सा.क. सतीश जोशी
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – कलाकार – उ.डागर बंधू – धृपदगायन
सायं.5.30वा.
युववाणी – संविधानाचं रूपेरी  पडद्यावरील प्रतिबिंब ही मालिका – सहभाग – भक्‍ती भावे
सायं.6.15 वा.
लोकसंगीत  – एकतारी भजन – दिलीप सोपान गायकवाड आणि सहकारी
सायं.6.30 वा.
आलाप – उ.अहमदजान थिरकवा – तबलावादन
सायं. 7.30 वा.
माझे घर माझे शेत – बाजारभाव, हरभरा  पिकाचं व्‍यवस्‍थापन – माहिती – डॉ.दत्‍तात्रय लाड, उनहाळी मका लागवड तंत्रज्ञान- प्रा.अजय जाधव
रा.8.15 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – कलाकार – किर्ती कस्‍तुरे
रा.9.30 वा.
नाटक –  ‘’करूणाष्‍टक’’  पुस्‍तकाच्‍या क्रमश: वाचन – शेवटचा 11 वा भाग
 ले.– सं.श्रीरंग उमराणी – सा.कर्त्‍या - गौरी लागू  
रा.10.00 वा.
संगीत  रस सूरस – शास्‍त्रीय संगीतावर आधारित विशेष कार्यक्रम – सा.क.प्रभा जोशी 

No comments:

Post a Comment