Thursday, 27 February 2020



378 अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक 29/02/2020 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा व
दु.1.45 वा.
उत्‍तम शेती – कलिंगड लागवड
स.6.45 वा. व
दु. 12.55 वा.
जीवन विविधा – डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे न्‍यायविषयक विचार – लेखन - अक्रम ढालाईत
स.6.50 वा. व
दु.1.55 वा.
नातं निसर्गाशी – देशी वृक्ष – केतकी  घाटे
स.8.40 वा
मर्म बंधातील ठेव – आकाशवाणीच्‍या संग्रहातील गीतांचा कार्यक्रम – सा.क. प्रभा जोशी
स.9.00 वा.
समन्वित कार्यक्रम – अंध कल्‍याण सप्‍ताह – ‘’उजळले ज्ञानदीप’’ सा.क. नेहा खरे  
स.9.30 वा. व
सायं.6.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – कलाकार – पं.कैवल्‍यकुमार गुरव – गायन
स.11.30 वा.
विशेष गीतगंगा – भाग -150 – विशेष सहभाग – विजय पाडळकर – सा.क. संजय भुजबळ
दु.12.10 वा.
स्‍नेहबंध - तिचं लिहिणं तिचं जगणं – मालिका – लेखन – डॉ.सरीता सोमाणी
दु.1.00 वा.
फोन इन लोभ असावा – सा.क. सिध्‍दार्थ बेंद्रे
दु.2.30 वा.
बालोद्यान – मराठी भाषा दिनाच्‍या अनुषंगानी प्रभात हायस्‍कुल रहाटणी च्‍या मुलांनी सादर केलेला कार्यक्रम
सायं.5.30 वा.
युववाणी  -  (हिंदी कार्यक्रम) – हम कहां जा रहे है – पुरूषोत्‍तम इंदानी की वार्ता
सायं. 6.15 वा.
लोकसंगीत –  संगीत भजन – दादाभाऊ तांबे आणि सहकारी
सायं.7.30 वा.
माझे घर माझे शेत – फायपास प्रथिने आणि बायपास फॅटचे  पशूपालनातील उपयोग आणि महत्‍व – माहिती – डॉ. मनोजकुमार आवरे, जनावरांसाठी अॅझोला आणि मूरघास – माहिती डॉ. महेंद्र  मोटे
रा. 8.15 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – कलाकार – कविता टिकेकर
रा.9.30 वा.
संगीताचा  अखिल भारतीय कार्यक्रम – सब्‍यसाची सरखेल – सितारवादन

No comments:

Post a Comment