Tuesday, 3 March 2020

378 अंश 7.8मीटर्स वर गुरूवार दिनांक 05/03/2020चे विशेष कार्यक्रम        
स.6.40वा.व
दु.1.45 वा.
उत्‍तम शेती – चुनखडीयुक्‍त जमिनीचे गुणधर्म
स.6.45 वा. व
12.55 वा.
जीवन विविधा – कौटुंबिक कायदे – अॅड. सुजाता दर्भे
स.6.50 वा. व
दु.1.55 वा.
नातं निसर्गाशी – गहुकुळाची कथा – डॉ.क.कृ.क्षीरसागर
स.8.40 वा.
व्‍यक्तिवेध – कार्यक्रमांतर्गत जागतिक किर्तीचे शिल्‍पकार भगवान रामपुरे यांच्‍याशी तेजश्री कांबळे यांनी साधलेला संवाद 
स.9.30 वा. व
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – कलाकार – संजय  गरूड – गायन  
दु.12.05 वा. व
दु. 2.30 वा.
आंतरराष्‍ट्रीय महिला सप्‍ताह – कौशलय विकासातुन महिला विकास – सा.क. संजय बरिदे
दु.12.30 वा.
आंतरराष्‍ट्रीय महिला सप्‍ताह – समन्वित रूपक – ‘’ शेतकरी महिलांची श्रमबचत’’ लेखक – प्रा.जयश्री झेंडे – सा.क.सतिश जोशी
सायं.5.30 वा.
युववाणी – आकाशवाणी – पुणे – ओपन बुक लायब्ररीया  वाचनप्रसारासाठी सुरू  केलेल्‍या उपक्रमाविषयी अभिषेक अवचार, प्रियंका चौधरी आणि रोहन शिंगाडे यांच्‍याशी  बातचित  
सायं.6.15 वा.
लोक‍संगीत  - संगीत भजन – शांताराम गावडे आणि सहकारी
सायं.6.30 वा.
कामगारांसाठी कार्यक्रम – श्रमिक जगत – सेवानिवृत्‍तीनंतरचं आर्थिक नियोजनपुरूषोत्‍तम तडवलकर यांनी दिलेली माहिती, राज आहेरराव यांची कथा – वारकरी
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – आंबा काढणी पूर्व निर्यातीसाठी करावयाची पूर्व तयारी
माहिती – मिलिंद जोशी, उन्‍हाळी पिकांसाठी पाणी व्‍यवस्‍थापन – मुलाखत  डॉ.बापूसाहेब भाकरे
रा.8.15 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – कलाकार – निलिमा भावे
रा.8.30 वा.
संसद  समीक्षा
रा.9.30 वा.
लोकसंगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम – होळी निमित्‍त विशेष कार्यक्रम – होली के रंग गीतों के संग – होळी गीतांवर कार्यक्रम – संगीत – चंद्रकांत पाठक

No comments:

Post a Comment