Wednesday, 18 March 2020

378 अंश 7.8 मीटर्स वर शुक्रवार 20/03/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा. व
दु.1.45 वा.
उत्‍तम शेती  - कांदा पिकासाठी  शिफाशीत  खतमात्रा
स.6.45 वा. व
दु.12.55 वा.
जीवन विविधा – पत्रकारितेची मूल्‍ये आणि निष्‍पक्षता – ए‍कनाथ  बागुल 
स.6.50 वा. व
दु.1.55 वा.
नातं निसर्गाशी – कोळी – देशभुषण बस्‍तवडे 
स.8.40 वा.
गीर्वाणभारती – अष्‍टनायिका  या  मालेतील शेवटचं  भाषण  - डॉ. सुचेता  परांजपे – विप्रलब्‍धा आणि अभिसारिका  या  नायिकांचा  परिचय
.9.00 वा.
समन्वित कार्यक्रम  - शाहिर  साबळे स्मृतिदिन – सा.क. उमा दिक्षित
स.9.30 वा. व
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत -  कलाकार – उदय भवाळकर – धृपदगायन
दु.2.15 वा.
गांधी वंदना – महात्‍मा गांधीजींची विचारधारा - शिक्षण व्‍यवस्‍था - ले. अनुराधा म्‍हात्रे
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय  संगीत – कलाकार – पं.रत्‍नाकर गोखले – व्‍हायोलिन
सायं.5.30 वा.
युववाणी – इंडस्‍ट्री फोर पॉईंट  झिरो : एक  आव्‍हान – एक  संधीही मालिका – डॉ.भूषण  केळकर आणि मधुरा  केळकर यांच्‍याशी बातचित
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – देवीची गाणी – भाऊसाहेब भवाळ आणि सहकारी
सायं.6.30 वा.
वृंदगान पाठ – संस्‍कृत भाषेतील गीत, गीत रचना - डॉ. हरेराम  आचार्य
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – कृषी हवामान सूचना, राज्‍य स्‍तरीय कृषी प्रसारण – जमिनीचे आरोग्‍य आणि जमिन आरोग्‍य प‍त्रीका  या विषयी डॉ.नितीन कोरे यांची सूरज गोळे यांनी घेतलेली मुलाखत (आकाशवाणी - अकोला), माझे  घर माझे शेत - बाजारभाव
रा.8.15 वा.
स्‍वरमाधुरी – सुगम संगीत – कलाकार –  पद्माकर थत्‍ते
रा.9.30 वा.
संवाद – (राज्‍यस्‍तरीय) – रत्‍नागिरी
रा.10.00 वा.
हिंदी कार्यक्रम – कलश – परिचर्चा - तपती धरती घटता पाणी –
सहभाग – डॉ. मिलिंद  मुजुमदार, डॉ.योगेश तिवारी, संजयनाथ झा

No comments:

Post a Comment