Thursday, 5 March 2020



378 अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक 07/03/2020 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा व
दु.1.45 वा.
उत्‍तम शेती –सुधारित पध्‍दतीने हळदीवर प्रक्रिया
स.6.45 वा. व
दु. 12.55 वा.
जीवन विविधा –कौटुंबिक कायदे – अॅड.सुजाता दर्भे
स.6.50 वा. व
दु.1.55 वा.
नातं निसर्गाशी –गहुकुळाची  कथा – क.कृ.क्षीरसागर
स.8.40 वा
मर्म बंधातील ठेव – आकाशवाणीच्‍या संग्रहातील गीतांचा कार्यक्रम – सा.क. प्रभा जोशी
स.9.30वा. व
सायं.6.30 वा.
आलाप– शास्‍त्रीय संगीत – कलाकार –अपर्णा केळकर – गायन
स.11.30 वा.
विशेष गीतगंगा – भाग -152–विशेष सहभाग –विजय पाडळकर –सा.क. संजय भुजबळ
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध - तिचं लिहिणं तिचं जगणं – मालिका – लेखन – डॉ.सरीता सोमाणी
दु.12.30 वा.
आंतरराष्‍ट्रीय महिला सप्‍ताहा निमित्‍त  समन्वित कार्यक्रम – शीर्षक – एक धागा सुखाचा सा.क. मिनल पाठराबे
दु.1.00 वा.
फोन इन लोभ असावा – सा.क. गौरी लागू
दु.2.30 वा.
बालोद्यान–दुर्ग जागर मोहिमेतील बालमित्रांची मुलाखत
सायं.5.30 वा.
युववाणी  -  (हिंदी कार्यक्रम)–पुकारता है खुला आसमांसोलो ट्रॅव्‍हलिंग के बारे में बता रही है – बँकपॅकर शुभम गुप्‍ता
सायं. 6.15 वा.
लोकसंगीत –गोंधळ गीत – चंद्रकांत नारायण लसुणकुटे आणि सहकारी
सायं.7.30 वा.
माझे घर माझे शेत –ग्रामीण महिलांचे आरोग्‍य – मुलाखत – डॉ. गौरी दामले, माडग्‍याळ मेंढी मांसाकरिता उपयुक्‍त पर्याय – माहिती – डॉ. महेश बनसोडे
रा. 8.15 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – कलाकार –शरद करमरकर
रा.8.30 वा.
संसद समीक्षा
रा.9.30 वा.
संगीताचा  अखिल भारतीय कार्यक्रम –हंसीणी नागेंद्र – गायन

No comments:

Post a Comment